आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या 8 तुटक्या-फुटक्या वस्तू असतील तर लक्ष्मी सोडेल तुमचं घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून घरात केले जाणारे कार्य आणि वस्तुसबंधी काही प्रथा प्रचलित आहेत. बहुतांश घरांमध्ये तुटल्या-फुटलेल्या वस्तू एखाद्या कोपर्यात किंवा माळ्यावर पडलेल्या असतात. शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगण्यात आल्या आहेत, ज्या तुटल्या-फुटलेल्या स्थितीमध्ये घरात ठेऊ नयेत. या वस्तूंमुळे आर्थिक अडचणी वाढतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.

- अनेक लोक घरामध्ये तुटले-फुटलेले भांडे ठेवतात, ज्यांचा अशुभ प्रभाव पडतो. शास्त्रानुसार घरामध्ये फुटलेले भांडे ठेवू नयेत. तुटले-फुटलेले भांडे घरात असल्यास महालक्ष्मी अप्रसन्न होते आणि दरिद्रता घरामध्ये प्रवेश करते. अशा भांड्यांमुळे वास्तुदोष निर्माण होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत...