आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त यमाने सावित्रीला दिले होते तीन वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचांगानुसार आज वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. सावित्रीसारखा पतीपासून विभक्त न होण्याचा निर्धार व जीवघेण्या संकटावरही मात करण्याची तीव्र इच्छा असावी, असा मौलिक संदेश या वटपौणिर्मेनिमित्त मिळतो. या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा सांगण्यात आली आहे. जाणून घ्या, यमदेवाने सावित्रीला सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त आणखी कोणते तीन वर दिले होते....