आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व...