आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • View Rare Photos Of 12 Years Ago Today Simhastha Ujjain

पाहा 12 वर्षांपूर्वीच्या उज्जैन सिंहस्थ कुंभचे दुर्मिळ फोटो, पुढील वर्षी होणार आहे कुंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशी भक्त - Divya Marathi
विदेशी भक्त
भोपाळ - उज्जैन येथे 2016 मध्ये सिंहस्थ कुंभ मेळा होणार आहे. यापूर्वी 2004 मध्ये येथे कुंभमेळा झाला होता. 2004 मधील कुंभ मेळ्यातील काही खास आठवणी फोटोंच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत. कुंभमध्ये उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्काराने सन्मानित राज पाटीदार 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा कुंभच्या आठवणी ताज्या करत आहेत. बुधवारपासून सुरु होणाऱ्या या फोटो प्रदर्शनामध्ये कुंभ आणि सिंहस्थचे दुर्मिळ फोटो पाहण्यास मिळतील. यामध्ये उज्जैनच्या रामघाटचे विहंगम दृश्य तेच नागा साधूंच्या शाही स्नानाचे खास फोटो दाखवण्यात येतील. या फोटोंमध्ये सिंहस्थचे न पाहिलेले पैलूदेखील पाहण्यास मिळतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा 2004 मधील कुंभमेळ्याचे खास फोटो...