आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती आणि यशासाठी कोणत्या दिवशी जावे कोणत्या मंदिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसं पाहायला गेलं देवाची पूजा-अर्चना आणि उपासना करण्यासाठी कोणताही दिवस आणि कोणतीही वेळ योग्य आहे. कोणत्याही क्षणी पूर्ण विश्वासाने आणि मनातून देवाचे नामस्मरण केल्यास त्याचे शुभफळ अवश्य प्राप्त होते. परंतु धर्म ग्रंथांमध्ये पूजा, उपासना करण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवसाशी संबंधित देवाची पूजा केल्यास आणि त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास त्याचे फळ अवश्य मिळते. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या मंदिरात गेल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...