आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक इच्छा पुर्ण करायची असेल, तर वार पाहून जावे मंदिरात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसे तर देवाची पूजा आणि सेवा करण्याचा कोणताच दिवस आणि वेळ नसते. कोणत्याही वेळी मनापासून आणि श्रध्देने केलेली पूजा दर्शन फळ प्रदान करते. परंतु धर्म ग्रंथांप्रमाणे पुजा करण्यासाठी काही नियम कायदे सांगितले आहेत. प्रत्येक वाराचा संबंध हा कोणत्या ना कोणत्या देवासोबत असतो. जर संबंधीत दिवशी देवाची पूजा-अर्चना करुन त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन केले तर निश्चित फळ मिळते. जाणुन घेऊया कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या दिवसाचा संबंधी कोणत्या देवासोबत आहे...