आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, व्यास ऋषींचे खरे नाव काय आणि इतरही रोचक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेद आणि पुराणात ज्या सप्तर्षींचे वर्णन केले आहे, त्यात कश्यप, जमदग्नी, अनी, गाैतम, विश्वामित्र, भारद्वाज आणि वसिष्ठ यांचा समावेश हाेताे. त्यापैकी वसिष्ठ ऋषींच्या कुळात व्यासांचा जन्म झाला. ऋग्वेदांची रचना करताना वसिष्ठांनी सर्वाधिक म्हणजे आठशे अठ्ठेचाळीस मंत्र रचले. म्हणून ते सप्तर्षींमध्ये उच्च स्थानी आहेत.

पुढे जाणून घ्या, कसा झाला व्यास ऋषींचा जन्म...