आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Benefits Of Helping And Servicing Your Teacher In Marathi

हवे असतील हे 4 सुख तर नेहमी अवश्य करा हे एक काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, आपल्या गुरूंची आणि घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करणाऱ्या मनुष्याला या चार गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतात.

श्लोक-
स्वार्गो धनं वा धान्यं वा विद्या पुत्राः सुखानि च।
गुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम्।

1. धन-धान्य
सर्व ग्रंथामध्ये आपल्या गुरूंची आणि वडीलधारी मंडळींची सेवा करणे हा प्रत्येक मनुष्याचा धर्म सांगितला आहे. ज्या घरामध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि ज्ञानी लोकांचा सन्मान केला जातो, तेथे कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. अशा घरामध्ये नेहमी धन-धान्य भरपूर प्रमाणात राहते. गुरु आणि घरातील वडीलधारी मंडळींना देवतुल्य मानने हाच हिंदू धर्मातील संस्कार आहे आणि याचे पालन करणारा नेहमी सुखी राहतो.

इतर 3 गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...