नेहमी सुखी आणि प्रसन्न राहण्यासाठी शास्त्रामध्ये वर्ज्य करण्यात आलेल्या गोष्टींपासून दूर राहावे. शास्त्रामध्ये काही कामे अशी सांगितली आहेत ज्यामुळे दुःख, दरिद्रता आणि आजारामध्ये वृद्धी होते. जे लोक ही कामे करतात त्यांना कधीही यश प्राप्त होत नाही, धन संबंधी सुखापासून वंचित राहतात आणि शरीरही स्वस्थ राहत नाही. केव्हा कोणते काम करू नये, याचा शास्त्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. वेगवेगळा वेळेला वेगवेगळी कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. येथे जाणून घ्या, विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी कोणकोणती कामे करू नयेत.. जर हे वर्जित कार्य केले तर यामुळे कोणते अशुभ फळ प्राप्त होतात.
वारि खलु काय्याणि सन्ध्याकाले विवर्जयेत्।
आहारं मैथुनं निद्रां स्वाध्यायञ्च चतुर्थकम्॥
या श्लोकामध्ये अशी चार कामे सांगण्यात आली आहेत, जी सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नयेत. विशेषतः पती-पत्नीने सूर्यास्ताच्या वेळी मर्यादांचे पालन करावे, या काळामध्ये संबंध सहवास करू नये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सूर्यास्ताच्या वेळी कोणकोणते कार्य करू नये....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)