आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : श्रावण सुरु, या दिवसांमध्ये करू नका ही 7 कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगामध्ये सर्व बारा महिन्यांमधील श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे. कारण हा महादेवाच्या भक्तीचा महिना आहे. या वर्षी महादेवाच्या उपासनेचा पवित्र श्रावण मास 15 ऑगस्ट शनिवारपासून सुरु झाला असून 13 सप्टेंबर 2015 पर्यंत राहील. या महिन्यात जो व्यक्ती महादेवाची भक्ती करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात अशी मान्यता आहे. कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. याच कारणामुळे देशभरातील सर्व शिव मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी दिसून येते. शास्त्रानुसार हा भक्तीचा महिना असल्यामुळे या दिवसांमध्ये काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. जे लोक वर्ज्य सांगण्यात आलेली कामे करतात त्यांना महादेवाची कृपा प्राप्त होत नाही तसेच त्यांच्या अडचणी वाढतात. येथे जाणून घ्या, श्रावण महिन्यात कोणत्या 7 कामांपासून दूर राहावे.

शिवलिंगावर हळद अर्पण करू नये
महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवावे की,शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. हळद स्त्रीशी संबंधित वस्तू आहे. शिवलिंग पुरुष तत्वाशी संबंधित असून हे महादेवाचे प्रतिक आहे. यामुळे शिवलिंगावर हळद अर्पण करू नये.

पुढे जाणून घ्या, श्रावण महिन्यात इतर कोणत्या 6 कामांपासून दूर राहावे...