आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहर्‍यावर हे 5 हाव-भाव ठेवून केलेले जेवण पचत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर खाल्लेले जेवण व्यावस्थित पचले तर शरिराला ऊर्जा मिळते. पचनक्रिया खराब झाली तर ऊर्जा आणि तृप्तता या दोन्ही गोष्टी मिळत नाही. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी दैनंदिन जीवनात योगासन आणि शारीरिक व्यायामाचा समावेश करायला हवा. यासोबतच जेवण करतांना आपले मन प्रसन्न आणि शांत असायला हवे, नाहीतर पचनक्रिया योग्य राहत नाही. येथे जाणुन घ्या, जेवताना कोणत्या पाच हाव-भावांमुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही.

१. जेवण करतांना एखाद्या विषयी असलेली ईर्ष्या
जेव्हा आपण जेवण करतो त्या वेळी जर आपल्या मनात एखाद्या विषयी ईर्ष्या असेल तर ते जेवण पचत नाही. ईर्ष्या ही एक वाईट भावना असून यापासुन दुर राहायला हवे. जेवणाआधी या भावनेला विसरा आणि नंतर जेवण करा.

पुढे जाणून घ्या, जेवताना इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे...