आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश हवे असेल तर करा वीर हनुमंताच्या या रुपांची पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलियुगात हनुमानाला लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. हनुमानाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आणि प्रतिमा सर्वांनीच पहिल्या असतील. शास्त्रानुसार हनुमानाच्या वेगवेगळ्या स्वरुपांची उपासना केल्यास वेगवेगळे फळ प्राप्त होतात. हनुमानाचे स्मरण केवळ सुखी जीवनासाठी आणि संकटातून मुक्त होण्यासाठी केले जात नाही तर, वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानाचे विविध रूप पूजनीय आहेत. येथे जाणून घ्या, हनुमानाचे विविध स्वरूप आणि त्यापासून कोणकोणते लाभ होतात...

भक्त हनुमान -
राम भक्तीमध्ये लीन असलेल्या भक्त हनुमानाची उपासना एकाग्रता, आत्मविश्वास प्रदान करणारी आहे, म्हणजेच जीवनातील ध्येय पूर्ण करण्यामध्ये येणार्‍या अडचणी दूर करणारी आहे.

उत्तरमुखी हनुमान -
उत्तर दिशा देवतांची मानली जाते. यामुळे शुभ आणि मंगल कार्याची इच्छा उत्तरमुखी हनुमान उपासनेने पूर्ण होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हनुमानाचे इतर रूप...
बातम्या आणखी आहेत...