आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन मान्यतेनुसार, अशाप्रकारे जेवण केल्यास वाढते आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवण करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवीदेवतांची कृपाही प्राप्त होते. येथे जाणून घ्या, प्राचीन मान्यतेच्या काही अशा गोष्टी ज्या जेवण करताना अवश्य लक्षात ठेवाव्यात...

1. या उपायाने वाढते आयुष्य -
जेवण करण्यापूर्वी पाचही अंग (दोन हात, दोन पाय आणि मुख) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावेत. त्यानंतरच जेवायला बसावे. प्राचीन मान्यतेनुसार ओल्या पायांनी जेवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओले पाय शरीराचे तापमान नियंत्रित करतात आणि यामुळे आपल्या पाचनतंत्राची सर्व उर्जा जेवण पचवण्यात उपयोगी येते. पाय ओले केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते, ज्यामुळे गॅस, एसिडिटीची शक्यता समाप्त होते. यामुळे आरोग्य लाभही प्राप्त होतात आणि आयुष्य वाढते.

पुढे जाणून घ्या, जेवताना इतर कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कोणकोणते लाभ होतात...