आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात सुख-समृद्धीसाठी श्रीगणेशाच्या प्रतिमेचा असा करा उपयोग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवनान शंकराने गणपतीला प्रथम पूजेचा मान दिला आहे. त्यामुळे कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वात पहिले गणपतीची पूजा केली जाते. शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती चेतना, बुद्धी, सौभाग्य, आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्व सांगितले गेले आहे.