आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख मास : भगवान विष्णूंच्या कृपा प्राप्तीसाठी करा या मंत्रांचा जप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या वैशाख मास चालू असून या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये सकाळ, संध्याकाळ दोन्ही वेळेस स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला जल आणि पंचामृत अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर श्रीहरीला विशेषतः पिवळ्या रंगाची पूजन सामग्री अर्पण करावी. पूजन सामग्रीमध्ये पिवळे फुल, पिवळे वस्त्र, पिवळे फळ, चंदन या गोष्टींचा समावेश करावा. त्यानंतर धूप-दीप लावून भगवान विष्णूंच्या विशेष मंत्राचा जप करावा. जप करण्यासाठी तुळस किंवा चंदनाच्या माळेचा उपयोग करावा.

भगवान विष्णूंचे विशेष मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...