आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Happened With Mandodari After Death Of Ravana

विभीषणाने केले होते रावणाच्या पत्नीशी लग्न, वाचा काय होते कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदोदरी ही लंकापती रावणाची राणी होती हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रामायणातून तिच्याबाबत आपण वाचले किंवा ऐकले आहे. मंदोदरी ही एक अत्यंत सुंदर आणि चांगली राणी होती. रावणाने सीतेचे हरण केले त्यावेळी तिने रावणाला विरोधही केला होता. सीतेला सोडले नाही तर आपल्यावर मोठे संकट येऊ शकते, असा इशारा रावणाला देणारी मंदोदरी हीच पहिली होती. पण रावणाने तिचे काहीही ऐकले नाही.

मंदोदरी ही एक अत्यंत कर्तव्यतत्पर अशी स्त्रीदेखिल होती. तिने नेहमीच तिच्या पतीला म्हणजे रावणाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मंदोदरीबाबत फारसे काही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचे पुढे काय झाले, किंवा तिचे जीवन कसे होते, याची माहिती समोर आलेली नाही. आज हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मनाविरुद्ध झाला होता मंदोदरीचा विवाह..