आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे पेटवली जाते होळी, घातल्या जातात प्रदक्षिणा, हे आहे वैज्ञानिक कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार, 12 मार्च रोजी होळीचे दहन केले जाईल आणि 13 मार्च (सोमवारी) रंग खेळला जाईल. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. धार्मिक महत्व म्हणजे भगवान विष्णु, भक्त प्रल्हाद, असुर राज हिरण्यकश्यपु आणि होलिकाशी संबधित आहे. तर, वैज्ञानिक महत्त्व हे वातावरणातील बदलाशी संबधित आहे. या काळात सर्दी (हिवाळा) संपून उन्हाळा सुरू होण्यास प्रारंभ होतो. वातावरणात होणा-या बदलांमुळे अनेक आजार होण्याची भिती अधिक असते. या काळात अनेकांची रोग प्रतिकरक क्षमता कमजोर झालेले असते. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत होळीला प्रदक्षिणा का घालाव्यात आणि चंद्र प्रकाशात का बसावे...
बातम्या आणखी आहेत...