आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : जाणून घ्या, श्राद्ध पक्षात काय दान दिल्याने कोणते पुण्य मिळते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृपक्षाच्या 16 दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान आदी कर्म करून पितरांना प्रसन्न केले जाते. धर्म शास्त्रांनुसार पितृपक्षात दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या पितृपक्षात काय दान केल्याने कोणते पुण्य मिळते....