या गुरुवारी, 16 ऑक्टोबरला खरेदीचा विशेष योग जुळून येत आहे. या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र राहील. दिवाळीपूर्वी हे नक्षत्र येते आणि जर हे गुरुवारी आले तर खूप शुभ मानले जाते. या योगामध्ये खरेदी करण्यात आलेली वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत लाभ देते असे मानले जाते. शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्या कार्यामध्ये यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, पुष्य नक्षत्रावर खरेदी करण्यासाठी फायदेशीर असलेल्या वस्तूंबद्दल....
- यावर्षी जर पुष्य नक्षत्रामध्ये जमिनीत गुंतवणूक केली तर जास्त लाभ होण्याचे योग जुळून येऊ शकतात. लक्षात ठेवा जमीन खरेदी करताना पूर्ण सावधगिरी बाळगा, एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
- जर एखाद्या व्यक्तीने गुरुपुष्य योगामध्ये सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याला यामधून स्थायी लाभ प्राप्त होतो. सोन्याच्या दरामध्ये होत असलेले उलटफेर लक्षात घेऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करा.
पुढे जाणून घ्या, पुष्य नक्षत्रावर खरेदीशी संबंधित खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)