आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What Was The Rama\'s Age Going Forest Exile, More Interesting Things

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनवासाच्या वेळी किती होते श्रीरामाचे वय, वाचा रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. काही लोकांनी या संदर्भातील काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु विस्तृत स्वरुपात या गोष्टी फारच कमी लोकांना माहिती असाव्यात. हिंदू धर्म ग्रंथातील या गोष्टी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे, परंतु वेळेच्या कमतरतेमुळे हे शक्य होत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला ग्रंथांमधील काही रोचक प्रश्नांची उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न १ - श्रीराम वनवासात गेले त्यावेळी त्यांचे वय काय होते?
उत्तर - वाल्मिकी रामायणानुसार ज्यावेळी श्रीराम वनवासाला निघाले, तेव्हा त्यांचे वय २७ वर्ष होते. राजा दशरथ श्रीरामाला वनवासात पाठवण्यास तयार नव्हते, परंतु ते वचनबद्ध होते. जेव्हा श्रीरामाला थांबवण्याचा कोणताही उपाय नव्हता तेव्हा त्यांनी श्रीरामाला असेही म्हटले होते, की मला बंदी बनवून तू स्वतः राजा हो.

यासारख्याच इतर रोचक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)