आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Did These Wonders Then Recognized Parshuram To Lord Rama

हा चमत्कार झाल्यानंतर परशुरामांनी ओळखले होते श्रीरामाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामकथा सिरीजमध्ये आतापर्यंत तुम्ही वाहले की, पुत्रकामेष्टी यज्ञाच्या प्रभावाने राजा दशरथाच्या तिन्ही पत्नींना पुत्र प्राप्ती झाली. ऋषी वशिष्ठ यांनी या मुलांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे ठेवले. राम-लक्ष्मण मोठे झाल्यानंतर ऋषी विश्वामित्र त्यांना त्यांच्यासोबत घेऊन गेले. ब्राह्मणांना राक्षसांपासून भयमुक्त करून राम-लक्ष्मण विश्वामित्र यांच्यासोबत सीता स्वयंवर पाहण्यासाठी जनकपुरी येथे गेले.

रामकथेमध्ये पुढे वाचा..
श्रीरामाने शिवधनुष्य तोडल्यानंतर परशुराम का क्रोधीत झाले
परशुरामांचे धनुष्य आपोआप श्रीरामाच्या हातामध्ये कसे गेले
ब्रह्मदेवाने तयार केली श्रीरामाची लग्नपत्रिका
भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचे लग्न कोणासोबत झाले...