महादेवाच्या भक्तीसाठी सोमवारचे खास महत्त्व आहे. यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज (4 ऑगस्ट) श्रावणातील दुसरा सोमवार आहे. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन गंगेच्या पाण्याने महादेवाला अभिषेक करा. श्रावणातील या सोमवारी केलेल्या व्रतामुळे जीवनातील विविध अडचणी समाप्त होतील. जाणून घ्या, श्रावणाती दुसर्या सोमवारी शिव उपासना व व्रत केल्यास कोणत्या अडचणी दूर होतात....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)