आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Which Task Is Enormity Or Alms Deed, Know According Hindu Scripture

काय चांगले, काय वाईट याविषयीचे 18 धर्मग्रंथातील सार, जाणून घ्‍या एका क्लिकवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक धर्माचा धर्मग्रंथ हा ज्ञानाचे भांडार आहे. सुखी आनंदी जगण्‍यासाठी प्रत्‍येक धर्माने शिकवण दिलेली आहे. धर्माग्रंथात विचार आणि व्‍यवहारासंदर्भातील सर्व प्रश्‍नांची आपेक्षीत उत्तरे दिलेली आहेत. शिवाय जगण्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टोकोण, जगण्‍याचा उद्देश काय असायला हवा या विषयाचे ज्ञान प्रत्‍येक धर्मग्रथांत सांगण्‍यात आले आहे. हिंदू धर्मातील वेद, पुराण आणि धर्मशास्‍त्रामध्‍ये पाप-पुण्‍य, चांगले- वाईट, सुख- दु:ख याविषयी माहिती सांगण्‍यात आली आहे.
धर्मग्रंथामध्‍ये सांगण्‍यात आलेले ज्ञान सहज लक्षात येत नाही. सर्वसाधारण व्‍यक्तिच्‍या अवाक्‍याबाहेचे ज्ञान धर्मग्रथात सांगण्‍यात आले आहे. वेगवेगळ्या धर्मातील ईश्‍वर वेगवेळा आहे. ईश्‍वराला प्रार्थना करण्‍याच्‍या पद्धती वेगवेगळ्या आहेत. विविध धर्माच्‍या पध्‍दती आणि ईश्‍वराची संकल्‍पना या संदर्भातील अभ्‍यास करणे सर्वसामान्‍य व्‍यक्तिला शक्‍य नाही. विविध धर्मातील विरोधाभास आणि जीवन जगण्‍याच्‍या संकल्‍पना या विषयी त्‍या- त्‍या धर्मग्रंथात केलेले विश्लेशण वेगवेगळे असले तरी ईश्‍वर मात्र एक आहे.
सर्वसामान्‍य व्‍यक्तिने कसे जगायला हवे, त्‍याच्‍या आयुष्‍यात आलेल्‍या संकटावर मात कशा प्रकारे करायला हवी या विषयी प्रत्‍येक धर्माने वेगवेगळे मार्गदर्शन केले आहे. प्रत्‍येकाचा धर्म वेगळा असला तरी, प्रार्थना करण्‍याची पद्धत वेगळी असली तरी काही नियम असे आहेत की जे सर्व धर्मांना लागू होतात. प्रत्‍येक धर्मातील काही नियम मात्र सारखे आहेत. काय चांगले आहे आणि काय वाईट आहे या विषयी 18 धर्मग्रंथामध्‍ये एकवाक्‍यता पाहयला मिळते. प्रत्‍येक व्‍यक्तिला सर्व धर्मांच्‍या धर्मग्रंथाचा अभ्‍यास करणे शक्‍य नसल्‍यामुळे आज आम्‍ही आपल्‍याला ही माहिती देत आहोत.
18 धर्मग्रंथामध्‍ये कोणते काम पुण्‍याचे आणि काय केल्‍यामुळे पाप घडते याविषयीचे दोन महत्‍वाची कारणे सांगितली आहेत. धर्मग्रंथात सांगितलेल्‍या या दोन नियमाचे पालन केले तर आयुष्‍याला योग्‍य दिशा मिळते.
काय आहे 18 धर्मग्रंथाचे सार वाचा पुढील स्‍लाईडवर...