आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौराणिक कथा : सेक्सचा सर्वोच्च आनंद कोण उपभोगतो, स्त्री की पुरुष ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो. या विषयी वेगवेगळी मतं असू शकतात. हिंदूंचा प्रसिद्ध धर्मग्रंथ 'महाभारत' आणि ग्रीक (युनान)च्या धर्म ग्रंथामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या दोन कथा सांगण्यात आल्या असून या दोन्ही पौराणिक कथांचे चकित करणारे उत्तर एकच आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन कथा आणि या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोचक पौराणिक कथा आणि प्राण्याचा आनंद कोण जास्त उपभोगतो स्त्री का पुरुष...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...