आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Be Rich And Poor, A Hindu Scripture Disclose These Symptoms

आरशात चेहरा पाहून जाणून घ्या, नशिबात राजऐश्वर्य आहे की दारिद्र्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेहरा व्यक्तीची ओळख असतो आणि चेहर्‍यावरील भाव व्यक्तीच्या मनातील गोष्ट सांगून जातो. काही लोक चेहर्‍यावरील भाव लपवण्याच्या कलेमध्ये माहीर असतात आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी खोट्या चेहर्‍यामागे खरा चेहरा लपवून ठेवतो. व्यावहारिक जीवनात हीच गोष्ट अनेकवेळा नुकसानदायक किंवा त्रासदायक ठरते. तर प्रत्येक मनुष्याच्या मनात उज्वल भविष्याची इच्छा आणि भविष्य जाणून घेण्याची लालसा कोणत्या न कोणत्या स्वरुपात अवश्य असते.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये मनुष्य जीवन आणि भावना लक्षात घेऊन काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या मनुष्याला त्याच्या भविष्याचे चित्र दाखवतात आणि जगण्याची आशा कायम ठेवतात. भविष्य पुराणामध्ये पुरुषांच्या लक्षणासंबंधी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींवरून पुरुषाचा येणारा पुढील काळ, त्याचे आरोग्य, कुवत आणि दरारा कसा राहील हे समजू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या पुरुषांशी संबंधित काही रोचक गोष्टी...