सध्या श्राद्ध पक्ष (पितृ पंधरवडा) सुरु असून 30 सप्टेंबरला पक्ष काळ समाप्त होत आहे. श्राद्ध पक्षामध्ये पितर म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान इ. कर्म केले जातात. आपल्या धर्म शास्त्रामध्ये श्राद्ध पक्षासाठी विविध नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, या नियमांचे पालन केल्यास पितर आपल्यावर संतुष्ट होऊन शुभफळ प्रदान करतात. यामुळे पितरांच्या प्रसन्नतेसाठी या नियामंचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, खास नियम...
1- धर्म शास्त्रानुसार श्राद्ध पक्षामध्ये शरीराला तेल मालिश करू नये. या दिवसांमध्ये पानसुद्धा खाऊ नये. श्राद्ध काळामध्ये क्षौर कर्म म्हणजे केस कापणे, दाढी करणे, नख कापणे इ. गोष्टी करू नयेत.
पुढे वाचा, श्राद्ध पक्ष काळात इतर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत तसेच गाय व कुत्र्याला भोजन का दिले जाते...