आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhandi Is A Character In The Hindu Epic, The Mahabharata

एक स्त्री कशी बनली पुरुष? महाभारतातील सर्वात रोचक कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारताची कथा अनेक पात्रांच्या अवतीभवती फिरताना दिसते. यामधील काही पात्र अगदी विचित्र आहेत. विचित्र यामुळे कारण यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतच्या प्रवसात अनेक रोचक किस्से आहेत. असेच एक पत्र शिखंडीचे आहे. शिखंडीच्या संदर्भात अनेक लोकांना हे माहिती आहे की, तो स्त्री नव्हता आणि पुरुषही नव्हता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारण तोच होता. स्त्री रुपात जन्म घेऊन शिखंडी पुरुष कसा झाला?

ही रोचक कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...