आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, धनवान करणार्‍या स्त्रीची लक्षणे कशी असतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यावहारिक जीवनात धन सुखी राहण्याचे एक साधन आहे. धार्मिक असो किंवा संसारिक प्रत्येक दृष्टीकोनातून पैशाला महत्त्वाची गरज सांगण्यात आले आहे. धार्मिक दृष्टीकोनातून सुख देवाचे आणि दुःख दानव शक्तीचे प्रतिक मानले गेले आहे.

मनुष्य जीवनात विशेषतः पुरुषांच्या जीवनात लक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्या पुरुषाच्या जीवनात लक्ष्मीचे हे रूप असते त्याला जीवनात कधीही नष्ट न होणाऱ्या संपत्तीचे सुख मिळते.

लक्ष्मीचे विशेष रूप - आई, बहिण, मुलगी, पत्नी व इतर रूपांमध्ये स्त्री आपल्या सृजन आणि पालन शक्तीने समाज, कुटुंब, पती, एवढेच नाही तर जगाच्या सुखाचे कारण बनते. यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला साक्षात् लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे.

स्त्रीची सोबत केवळ पुरुषालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला सुख-समृद्ध करते? शास्त्रामध्ये अशा स्त्रियांची लक्षणे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबावर नेहमी लक्ष्मी कृपा राहते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या....