आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला गुप्त ठेवू शकत नाहीत कोणतीच गोष्ट, कोणी दिला होता शाप?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं म्हणतात की महिलांच्या पोटात कोणतीची गुप्त गोष्ट जास्त काळापर्यंत राहू शकत नाही. महिला कळत-नकळतपणे ती गोष्ट कोणाला न कोणाला तरी सांगून टाकतात. या तथ्याशी संबंधित एक प्रसंग महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथामध्ये आढळून येतो. त्यानुसार, महाराज युधिष्ठीरने नारी जातीला हा शाप दिला होता की, संसारातील समस्त महिला कोणतीही गुप्त गोष्ट लपवून ठेवू शकणार नाहीत. या शापाशी संबंधित प्रसंग खालीलप्रमाणे आहे...

महाराज युधिष्ठीर यांचा स्त्री जातीला शाप
महाभारताच्या शांतीपर्वानुसार, युद्ध संपल्यानंतर कुंतीने युधिष्ठीरला कर्ण तुझा मोठा भाऊ होता असे सांगितल्यानंतर सर्व पांडवांना खूप दुःख झाले. त्यानंतर युधिष्ठीरने विधीपूर्वक कारणाचा अंत्यविधी केला. कुंतीने जेव्हा पांडवांना कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले, त्यानंतर युधिष्ठीरने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला की, आजपासून कोणतीची स्त्री गुप्त गोष्ट लपवून ठेवू शकणार नाही.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शापांशी संबंधित इतर काही रोचक प्रसंग

- स्त्री मिलनामुळे का झाला राजा पांडूचा मृत्यू?
- नारदमुनींनी का दिला भगवान विष्णू यांना शाप?
- कोणाच्या शापामुळे यामदेवाला घ्यावा लागला मनुष्य अवतार?
- नागमाताने का दिला आपल्याच मुलांना शाप ?
- कोणाच्या शापामुळे अर्जुन झाला होता नपुंसक?
- तुळशीने का दिला होता भगवान विष्णू यांना शाप?
- या शापामुळे झाला होता परीक्षित राजाचा मृत्यू?
- दक्षने का दिला चंद्रदेवाला शाप ?
- गुरु परशुराम यांनी दिले होता कर्णाला शाप?
बातम्या आणखी आहेत...