कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता हनुमान असल्याचे मानले जाते. भाग्य बाधा दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा सर्वात चांगला आणि रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला नियमितपणे हनुमानाची पूजा करणे शक्य नसेल तर कमीत कमी शनिवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि भाग्य बाधा दूर करणारे हनुमान पूजेच्या या उपायांमधील कोणताही एक उपाय अवश्य करावा...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...