आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष पौर्णिमा आज : या सोप्या विधीने करा पूजा आणि उपवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (5 जानेवारी, सोमवार) पौष मासातील पौर्णिमा तिथी आहे. शास्त्रानुसार पौष पौर्णिमा तिथी व्रत-उपवास तसेच स्नान आणि दान-धर्मासाठी श्रेष्ठ दिवस आहे.

धर्म शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला सूर्याला अर्घ्य देवून उपवास केल्यास सुख-शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते. सत्यनारायण व्रताच्या विधिव्रत पूजनाचे महत्त्वसुद्धा या तिथीला विशेष फलदायी सांगण्यात आले आहे. या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर भगवान विष्णूची अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. पूजा झाल्यानंतर गरिबांना अन्नदान केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, स्नान, दान पौर्णिमेचे महत्त्व....