आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेली ही 10 कामे केल्यास भासत नाही पैशांची तंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीला केवळ हुशारीने मान-सन्मान प्राप्त होत नाही, तर कुळ किंवा कुटुंबही त्याच्या नाव आणि ओळखीमध्ये महत्त्वाचे असते. एकीकडे मनुष्याचे यश कुटुंबाचा मान-सन्मान वाढवते तर दुसरीकडे कुटुंबही व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे कारण ठरते. याच कारणामुळे सामाजिक जीवनात प्रत्येक व्यक्तीचा हाच प्रयत्न असतो की, काहीतरी असे काम करावे ज्यामुळे त्याच्यासोबत येणाऱ्या पिढीलाही सुखी आणि सन्मानाचे जीवन प्राप्त व्हावे.

शास्त्रामध्ये अशी 10 कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे केवळ कुटुंबच नाही तर येणाऱ्या सात पिढ्या सुख जीवन जगू शकतात. ज्या घरात ही कामे केली जातात, तेथे सदैव लक्ष्मीचा वास राहतो.

कुळदेवतेचे पूजन आणि श्राद्ध -
ज्या कुळाचे पितर आणि देवता त्या कुळावर संतुष्ट राहतात, त्यांच्या सात पिढ्या आनंदी जीवन व्यतीत करतात. हिंदू धर्मामध्ये कुळदेवीचा अर्थ कुळाची देवी असा आहे. मान्यतेनुसार प्रत्येक कुळाची एक आराध्य देवी असते. या देवीची विशेष तिथी, मुहूर्तावर खास उपासना केली जाते. तसेच तर्पण आणि श्राद्ध केल्यास संपूर्ण कुटुंबाला पितरांचा आशीर्वाद मिळतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शास्त्रात सांगण्यात आलेली इतर 9 कामे...