आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 खास वृक्ष : तुम्हाला ठाऊक आहे, हिंदू धर्मामध्ये का केले जाते यांचे पूजन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये ब्रह्मांडाला उलट्या झाडासमान मानले आहे. असे मानले जाते की, सुरुवातीला ब्रह्मांड बीज रुपात होते आणि आता हे आपल्या झाडाच्या रुपात आले आहे. प्रलयानंतर हे पुन्हा बीज रुपात जाईल. याच कारणामुळे हिंदू धर्माच्या पूजा-पाठमध्ये काही झाडांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. या झाडांचे रक्षण करणे हिंदू धर्माचे कर्तव्य आहे. ही झाडे घराच्या आजुबाजूला लावल्याने सुख, शांति आणि समृध्दीची अनुभूति होते. कोणत्याच प्रकारचा रोग आणि दुःख होत नाही. आज आपण जाणुन घेणार आहोत की, हिंदू धर्मातील महत्त्वपुर्ण सात झाडे कोणकोणती आहेत...

1. वड
वटसावित्री नावाचा सण हा पुर्णपणे या वडाच्या झाडाला समर्पित आहे. पिंपळानंतर वडाचे सर्वात जास्त महत्त्व आहे. पिंपळामध्ये ज्याप्रमाणे विष्णु देवाचा वास असतो तसेच वडाला साक्षात महादेव म्हटले जाते. मानले जाते की, वडाचे झाड पाहणे म्हणजे महादेवाचे दर्शन करणे होय. हिंदू धर्मानुसार पाच वटवृक्षांचे जास्त महत्त्व आहे. ते म्हणजे प्रयागमध्ये अक्षयवट, नाशिकमध्ये पंचवट, वृंदावनमध्ये वंशीवट, गयामध्ये गयावट आणि उज्जैनमध्ये पवित्र सिद्धवट.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर झाडांचे महत्त्व...