आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे छोटे-छोटे उपाय केल्यास प्रसन्न होतील बजरंगबली, पूर्ण करतील सर्व इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार या दिवसाला मंगळ ग्रहाचा वार मानले गेले आहे. हनुमानाला मंगळवारचे देवता मानले जाते. हनुमानाची पूजा सर्वात लवकर इच्छा पूर्ण करणारी मानण्यात आली आहे. या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यास थोड्याच काळामध्ये तुमचे नशीब बदलू शकते. हे खास उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात.

- मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर वडाच्या झाडाचे एक पान तोडून स्वछ पाण्याने धुवून घेऊन हे पान हनुमानासमोर थोडावेळ ठेवा. त्यानंतर पानावर केशराने श्रीराम लिहा. श्रीराम लिहिलेले हे पान स्वतःच्या पाकिटात ठेवा. या उपायाने तुमचे पाकीट पैशांनी भरलेले राहील.
पुढील स्लाइड्सवर वाचा, हनुमानाला प्रसन्न करण्याचे आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)