आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाच्या पाठीचे दर्शन घेऊ नये? वाचा, गणपती स्वरूपाच्या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत. गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी निवास करते. यामुळे यांच्या पाठीचे दर्शन घेतले जात नाही. जे लोक यांच्या पाठीचे दर्शन घेतात त्यांना धनाच्या कमतरतेला सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्लाईडवर वाचा, गणेशाच्या कोणत्या अंगावर आयुष्य आणि ब्रह्मांडाचे कोणते अंग विराजमान आहे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...