आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Pray To God And Goddess To Get Blessings & Happiness

शास्त्र सांगते, पूजा करताना या गोष्टींकडे लक्ष दिल्यास दूर होते गरिबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि समृद्ध जीवन जगता यावे यासाठी देवी-देवतांची पुजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. विशेष म्हणजे आजही ही परंपरा मोठ्या प्रमाणात पाळताना लोक आपल्याला दिसतात. मनोभावे देवाची पुजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. परंतु पुजा करताना काही खास नियमांचे पालन केले पाहिजे. नियमांचे पालन व्यवस्थित न झाल्यास पुजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. आम्ही तुम्हाला पुजेचे नियम सांगत आहोत, ज्याचे पालन पुजा करताना केल्यास लवकर फळ प्राप्ती होण्यास मदत होते.

असे आहेत नियम...

- सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णु, यांना पंचदेव मानले जाते. या देवतांची पुजा सर्व कार्यांमध्ये करणे अनिवार्य आहे. रोज पुजा करताना या 5 देवतांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धि प्राप्त होते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, छोटे-छोटे नियम....