आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्‍हाळा: उन्‍हापासून बचाव करण्‍यासाठी लाभदायक फळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाळ्यात आहारात विविध फळांचा वापर लाभदायक ठरतो. उष्‍णेतेपासून बचाव करण्‍यासाठी खरबूज या फळाचा वापर केला तर आजारापासून संरक्षण मिळते. खरबूजामध्‍ये 95 टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते.
उन्‍हाळ्यात शरीरात पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. यावर पर्याय म्‍हणून खरबूजाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे लाभदायक ठरते. जर अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो. याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देत आहोत.
काय आहेत खरबूजाचे फायदे-
त्‍वचा उजळ बनवण्‍यासाठी
खरबुजात मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स 'सी' व 'ए' मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे खरबुज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्‍यानंतर त्‍वचा उजळ होते.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या खरबूजाचे आणखी फायदे...