आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगिनी एकादशी आज : जाणून घ्या, या व्रताचे महत्व आणि होणारे लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत यंदा बुधवारी (3 जुलै) साजरे होणार आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार हे व्रत करणार्‍यांना लक्ष्मी, सुख-संपत्ती प्राप्त होते. शिवभक्त मार्कंडेय ऋषींनी हेममाळी यक्षाला याच व्रताची माहिती दिली होती.