आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, ही 5 कामे केल्याने नाराज होते देवी लक्ष्मी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्वांनाच वाटते की देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी. या देवीची कृपा असेल तर जिवनातील सर्वच बाबी सहज शक्य होतात. सगळ्या सुख-सुविधा मिळतात. जिवनातील प्रत्येक सुख मिळते. त्यामुळे लोक देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज नवनवीन उपाय करीत असतात.
हिंदू धर्म ग्रंथातही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय आणि त्यांच्या नाराजीमागची अनेक कारणे सांगितली आहेत. गरुड पुराणानुसार समोर सांगितलेली पाच कामे केल्याने देवी लक्ष्मी मनुष्यच नव्हे तर स्वयं भगवान विष्णूचाही त्याग करते. त्यामुळे ही पाच कामे करण्यापासून वाचायला हवे-
श्लोक
कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्।
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्।।
अर्थात- 1. मळकी वस्त्रे घालू नका.
2. दात अस्वच्छ ठेवू नका.
3. जास्त जेवण घेऊ नका.
4. कठोर शब्दांत बोलू नका.
5. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपू नका.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, ही पाच कामे करणाऱ्यांचा देवी लक्ष्मी त्याग करते....
(फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)