आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत युद्धामधील या एका पापामुळे युधिष्ठीरला पाहावा लागला नर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत युध्दामध्ये युधिष्ठिराने असे एक पाप केले होते ज्यामुळे त्याना नर्क पाहावा लागला. त्यांनी नेमके कोणते पाप केले आणि का त्यांना नर्क पाहावा लागला हे आज आपण जाणुन घेणार आहोत.

पाहावा लागला नर्क
महाभारत युध्दामध्ये द्रोणाचार्याच्या रणकौशल्यामुळे पांडव सेनेचे मोठे-मोठे महारथी चिंतित होत असत. त्यांच्या दिव्यास्त्रांच्या प्रयोगामुळे पांडवाची पुर्ण सेना विचलित होत होती. आचार्यांच्या हातात जर शस्त्र असतील तेव्हा त्यांना कोणीच पराजित करु शकत नव्हते. त्यांना स्वतः शस्त्र ठेवले तरीही हे शक्य नव्हते. युध्दाच्या सुरुवातील त्यांनी स्वतः सांगितले होते की, एखादी वाईट बातमी विश्वासु व्यक्तीकडून ऐकायला मिळाली तर ते स्वतः शस्त्र त्याग करुन ध्यान करतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण कथा आणि युधिष्ठिराला का नर्कात जावे लागले यामागील कारण...