आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 अंधश्रद्धांना सत्य मानतात भारतीय, परंतु यामागे दडलेले आहे Logic

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील लोक अंधश्रद्धेला परंपरेप्रमाणेच मानतात. येथे मांजर आडवी जाण्यापासून ते केस कापण्यापर्यंत अंधश्रद्धेला फॉलो केले जाते. अंधश्रद्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील लोकच नाही तर भारतातील शिकलेले सुशिक्षित लोकही तेवढेच पुढे आहेत. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या गोष्टींमागे काही सत्य दडलेले आहेत. या गोष्टी काही वेगळ्या कारणांमुळे पाळल्या जात होत्या. पुढे चालून या प्रथांनी अंधश्रद्धेचे रूप घेतले.

पिरियड्स दरम्यान महिला होतात अपवित्र
या अंधश्रद्धेमागे वैज्ञानिक कारण असे आहे की, या दरम्यान महिला खूप कमजोर आणि तणावग्रस्त होतात. यामुळे त्यांना घराच्या कामापासून दूर ठेवले जात होते. पुढे चालून ही एक अंधश्रद्धा निर्माण झाली की, महिला या काळात अपवित्र असतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रात्री नखं कापण्याशी संबंधित अंधश्रद्धेमागचे सत्य...
बातम्या आणखी आहेत...