आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Things Of Hindu Scripture For Get Pleasures And Puberty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यौवन आणि सुखासाठी आवश्यक असणार्‍या शास्त्रातील या १० गोष्टींपासून तुम्ही अनभिज्ञ असाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य जीवनातील संयम ही एक सर्वात महत्वाची शक्ती आहे. फरक फक्त एवढाच आहे की, ही शक्ती भौतिक स्वरुपात नाही तर भाव रुपात मनुष्याला सबळ बनवते. अनेक परिस्थितीमध्ये या शक्तीला कमजोरी किंवा दुबळेपणा समजले जाते. परंतु धैर्य आणि संयमानेच केलेल्या कामामुळे मनुष्याला यश, मान-सन्मान प्राप्त होतो.

शास्त्रामध्ये दहा महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्यावर यौवन आणि सुख टिकलेले आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या...