आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 कामांचा विचार केल्यास व्हाल पापाचे भागीदारी, सोसावे लागेल दुःख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याने कोणती कामे करावी आणि कोणती करु नये याविषयी धर्मग्रंथात सांगितले आहे. शुक्रनीतिप्रमाणे हे तीन कामे अशी आहेत जे करणे तर दूरच परंतु याविषयी विचार देखील करु नयेत.
जाणुन घेऊया ते 3 काम कोणते...

कूटेन व्यवहारं तु वृत्तिलोपं न कस्यचित्त।
न कुर्याच्चिवन्तयेत् कस्य मनसाप्यहितं कव्चित्।।

1. कोणासोबत वाईट व्यवहार
प्रत्येकासोबत समान आणि प्रेमाने व्यवहार करावा असे धर्म-ग्रंथांमध्ये लिहीले आहे. जो मनुष्य गरीब-श्रीमंत, निरोगी-रोगी यामध्ये भेद न करता सर्वांसोबत समान वागतो, त्यावर देव नेहमी प्रसन्न असतात. त्याच्या सर्व इच्छा पुर्ण होतात. दूस-यांसोबत वाईट करणा-या लोकांना वेळेनुसार दुष्परिणाम भोगावे लागतात. यामुळे असे काम करणे तर दूरच याविषयी विचारही करु नये.

पु़ढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अन्य दोन गोष्टींविषयी...
बातम्या आणखी आहेत...