आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाचेही आयुष्य उद्धवस्त करू शकतात हे 3 काम, यापासून दूरच राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम..

परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्।
सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।।

3 काम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...