अशांती आणि तणाव या गोष्टी विशेषतः कोणत्याही लग्न झालेल्या व्यक्तीच्या मन आणि कामांवर वाईट प्रभाव टाकतात. यामुळे व्यक्तित्व आणि वागणुकीमध्ये होणारे बदल गृहस्थ जीवनाला संकटाकडे घेऊन जातात. शास्त्रामध्ये गृहस्थ जीवनात मर्यादा आणि अनुशासन या गोष्टींचे पालन, सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र मानले गेले आहे.
यासाठी शास्त्रामध्ये विशेषतः पुरुषांसाठी गृहस्थ जीवनात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्यास व्यक्ती स्वतःला तसेच कुटुंबाला तणावमुक्त, सुखी आणि आनंदी ठेवू शकतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या पुरुषाने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे...