आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Things That Can Give You Success And Happiness

सर्वांना यश आणि सुख प्रदान करू शकतात हे 3 काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महर्षी मार्कंडेय यांनी सांगितलेले तीन कार्य सर्वात उत्तम मानले गेले आहेत. हे तीन कार्य करणारा मनुष्य कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करतो आणि त्याला शुभफळही प्राप्त होते.

श्लोक -
पुण्यतीर्थाभिषेकं च पवित्राणां च कीर्तनम्।
सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः।।

1. पवित्र वस्तूंचे नाव घेणे
गोमूत्र, शेण, गोदुग्ध ( गायीचे दुध), गोशाळा हवन, पूजन, तुळस, मंदिर, अग्नि, पुराण, ग्रंथ अशा विविध गोष्टींना पवित्र मानले गेले आहे. यामधील खाण्यायोग्य गोष्टींचे सेवन आणि ग्रंथाचे वाचन महत्त्वपूर्ण मानले जाते, परंतु एखाद्या व्यक्तीला हे करणे शक्य नसेल तर तो या गोष्टींचे केवळ नाव उच्चारून पुण्य प्राप्त करू शकतो. प्रत्येक मनुष्याने हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या गेलेल्या या वस्तूंचे नाव पवित्र मनाने नेहमी घेत राहावे. यामुळे निश्चितच शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...