आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुष्यासाठी मान-सन्मानाचे महत्त्व प्राणांच्या समान मानले गेले आहे. ज्याप्रकारे शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर शरीर निष्क्रिय होते, ठीक अशाचप्रकारे अपमान झाल्यानंतर किंवा सन्मान काढून घेतल्यानंतर जिवंत मनुष्य स्वतःला प्राणहीन समजतो.
याच कारणामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुखी जीवनासाठी केवळ सन्मान मिळवण्यासाठी कर्म, व्यवहार, आचरणाची शिकवण देण्यात आलेली नाही, त्याउलट इतरांना सन्मानाची वागणूक देण्यास सांगितले आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्यांचा मान-सन्मान, आदर करणे हा महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. सर्व हिंदू धर्मग्रंथ रामायण, महाभारत यामध्ये मोठ्यांच्या सन्मानाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये आई-वडील, गुरु, भाऊ यांच्यासहित सर्व वडीलधार्या मंडळींच्या सन्मानाचे वर्णन करण्यात आले आहे. जीवनतील संकटांमध्ये मोठ्या लोकांचे आशीर्वाद संकटमोचक मानले जातात.
विशेषतः आजच्या नवीन पिढीतील तरुणांसहित अनेक लोकांना वडीलधारी मंडळींच्या पाया पडल्याने कोणते चार प्रमुख लाभ होतात हे माहिती नसावे.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मोठ्यांच्या पाया पडल्याने कोणते लाभ होतात....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.