आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःसोबतच संपूर्ण कुटुंबाला नष्ट करू शकतात या 4 सवयी, दूर राहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.

श्लोक-
अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्।
अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।।

या श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या चार सवयी...
बातम्या आणखी आहेत...