आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी फायदा आणि यश हवे असेल तर लक्षात ठेवा या 4 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराणामध्ये काही अशी काम सांगितली आहेत जे प्रत्येक व्यक्ति आपल्या जीवनात कधी ना कधी करतोच. ज्यामुळे त्या व्यक्तिला यश मिळू शकत नाही. जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या या चार गोष्टींकडे लक्ष ठेवले तर तुम्हाला नेहमी यश मिळेल.

1. खराब कपडे खालू नका
सुख सुविधा आणि संपत्ती असूनही जे लोक खराब कपडे घालतात, त्यांचे यश आणि संपन्नता नष्ट होते. लक्ष्मी अशा लोकांचा त्याग करते आणि यांचा समाजातील सन्मान नष्ट होतो. स्वच्छ कपडे घालणा-यांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते. अशा लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि प्रत्येक स्वप्न पुर्ण करणे यांच्या हातात असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अन्य तीन गोष्टींविषयी...