आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Things Which Are Compulsory In Everyone\'s Life.

स्कंदपुराण : या 5 गोष्टींशिवाय प्रत्येकाचे जीवन राहते अपुर्ण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते.

श्लोक-
जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च।
याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।।

1. धन
मनुष्य जीवनाचे 4 प्रमुख आधार मानले गेले आहे. ज्याला धर्म ग्रंथांत 4 पुरुषार्थ म्हटले जाते. चारही पुरुषार्थांमधून सर्वात पहिला परुषार्थ म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे धन. धन कमावने प्रत्येक मनुष्यासाठी अनिवार्य मानले जाते. यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने धन कमावणे आवश्यक असते. धन नसेल तर सुख मिळत नाही आणि जीवनभर संघर्ष करावा लागतो. यामुळे धन कमावणे हे मनुष्यासाठी खुप महत्त्वाचे असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 4 गोष्टींविषयी...